¡Sorpréndeme!

Rupali Chakankar l पोलिसांची ही बेपर्वाई खपवून घेणार नाही; रुपाली चाकणकरांचा इशारा | Sakal Media

2022-02-12 7 Dailymotion

Rupali Chakankar l पोलिसांची ही बेपर्वाई खपवून घेणार नाही; रुपाली चाकणकरांचा इशारा | Sakal Media

किरीट सोमय्यांच्या सुरक्षेसाठी शहरात शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला तेव्हा एका सर्व सामान्य महिलेच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी पोलीस कर्मचारीच नसल्याने रुपाली चाकणकर संतप्त